भाकिले पण उलट दशा झाली.
राम भक्ती मरा मरा झाली.
मद्य पी मी नसून, हे पाहा..
होशवाली मला नशा झाली.
भेटलो अन तुला, बरा झालो..
व्यर्थ आधी किती दवा झाली.
कांच भगवे निळे हरे नसता,
छान दृष्टी अता सफा झाली.
श्वास 'रविपाल' रे कसा घ्यावा?
भ्रष्ठ सारी पहा हवा झाली!
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
राम भक्ती मरा मरा झाली.
मद्य पी मी नसून, हे पाहा..
होशवाली मला नशा झाली.
भेटलो अन तुला, बरा झालो..
व्यर्थ आधी किती दवा झाली.
कांच भगवे निळे हरे नसता,
छान दृष्टी अता सफा झाली.
श्वास 'रविपाल' रे कसा घ्यावा?
भ्रष्ठ सारी पहा हवा झाली!
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment