ऐक माझी ही विनंती आज देवा.
कोण आहे मी मला हे सांग देवा.
छंद काही बोलण्याचा सुटत नाही,
काय असते सांग ना रे मौन देवा.
पाहतो 'रविपाल' आहे सर्वकाही,
पण तयाला होत नाही ज्ञान देवा.
कोण आहे मी मला हे सांग देवा.
छंद काही बोलण्याचा सुटत नाही,
काय असते सांग ना रे मौन देवा.
पाहतो 'रविपाल' आहे सर्वकाही,
पण तयाला होत नाही ज्ञान देवा.
Comments
Post a Comment