गुंग मी जाहलो खेळता खेळता.
आठवण विसरलो खेळता खेळता.
आठवण विसरलो खेळता खेळता.
वाटले जे सुकर ते कठिन जाहले,
आणि मी जिकरलो खेळता खेळता.कैकदा मी जरी फारकत घेतली,
पण तरी मिसळलो खेळता खेळता.
सांजला मायने हाक 'ये' मारली,
अन घरी परतलो खेळता खेळता.
मारफत या गझल सांगणे हेच की
पण तरी मिसळलो खेळता खेळता.
सांजला मायने हाक 'ये' मारली,
अन घरी परतलो खेळता खेळता.
मारफत या गझल सांगणे हेच की
खेळ 'रविपाल' रे खेळता खेळता.
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment