गातोस रे सुरेख किती छान आपला.
आवाज हा झकास तुला मस्त लाभला.
रमनीय वाक तीर असा काय फेकला ?
वेधून लक्ष्य नजर बळी चक्क घेतला !
येऊन खुद्द सांग मला काय जाहले,
संदर्भ पूर्ण पक्ष मुला मांड आपला.
एकाच अमृतास बहू नाव ठेवले,
अल्लाह मानला नि कुणी देव मानला.
'रविपाल' जात येत किती लोक भेटले,
त्यांनाच राम राम करत जीव आटला.
गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर
आवाज हा झकास तुला मस्त लाभला.
रमनीय वाक तीर असा काय फेकला ?
वेधून लक्ष्य नजर बळी चक्क घेतला !
येऊन खुद्द सांग मला काय जाहले,
संदर्भ पूर्ण पक्ष मुला मांड आपला.
एकाच अमृतास बहू नाव ठेवले,
अल्लाह मानला नि कुणी देव मानला.
'रविपाल' जात येत किती लोक भेटले,
त्यांनाच राम राम करत जीव आटला.
गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment