तू कल्पना अम्हाला देऊन जा कुठेही.
आई मला म्हणाली सांगून जा कुठेही.
बेटा, अरे उपाशी, जाऊ नको कधीही.
काहीतरी सकाळी खाऊन जा कुठेही.
हे काय, तू विसरला ही पेन ह्या इथे बघ,
शर्टावरी खिशाला लावून जा कुठेही.
कर चांगल्या मुलांची संगत सदा तरीपण,
सर्वास दे भरवसा धावून जा कुठेही.
बोलू नको उगाची 'रविपाल' तू कुणाला,
साखर अरे जिभेवर ठेवून जा कुठेही.
गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर
आई मला म्हणाली सांगून जा कुठेही.
बेटा, अरे उपाशी, जाऊ नको कधीही.
काहीतरी सकाळी खाऊन जा कुठेही.
हे काय, तू विसरला ही पेन ह्या इथे बघ,
शर्टावरी खिशाला लावून जा कुठेही.
कर चांगल्या मुलांची संगत सदा तरीपण,
सर्वास दे भरवसा धावून जा कुठेही.
बोलू नको उगाची 'रविपाल' तू कुणाला,
साखर अरे जिभेवर ठेवून जा कुठेही.
गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment