मज दिधले ते घेऊन बघ.
माझ्या जागी येऊन बघ.
आनंदाने राहीन मी,
घर तू मजला देऊन बघ.
धन सोबत हे घेऊन जा,
येते का ते नेऊन बघ.
असतो नसतो देव हा,
भाळी अपुल्या लेऊन बघ.
ऊन्हामध्ये 'रविपाल' अव,
अव'ती भवती अन ऊन बघ.
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
माझ्या जागी येऊन बघ.
आनंदाने राहीन मी,
घर तू मजला देऊन बघ.
धन सोबत हे घेऊन जा,
येते का ते नेऊन बघ.
असतो नसतो देव हा,
भाळी अपुल्या लेऊन बघ.
ऊन्हामध्ये 'रविपाल' अव,
अव'ती भवती अन ऊन बघ.
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment