असाच तू हा जरी निघाला दिमाखमारी करावयाला.
दिमाख आहे तरी तुला का दिमाखमारी करावयाला.
कुठेतरी का असाच नाही तसाच तिकडे निघून गेला?
उगाच इकडे कशास आला दिमाखमारी करावयाला.
जरा जराशा प्रयोजनाणे दिमाख जर का खराब होतो, विचार करतो तरी कशाला दिमाखमारी करावयाला.
अखेर त्याला चिडून मग मी अशाप्रकारे बजावले की,
फिजूल लावू नकोस मजला दिमाखमारी करावयाला.
दिमाख म्हणजे अटीतटीच्या कवायतीचा प्रदेश असुनी,
फुकात रविपाल' हा निघाला दिमाखमारी करावयाला!
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

Comments
Post a Comment