बेमतलबची मिजास केली.
वेळ हातची निघून गेली.
लोप पावले रिवाज नसले,
तेल काढतो म्हणून तेली.
काय मस्त ही वडाप्रमाणे,
लोमकाळली अन् थाय वेली.
टाक दौत मग रिफील आली,
यूज थ्रो अता अजून जेली.
शेर हा 'रवी' असून मकता,
पुर्ण जाहली गझल नवेली.
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
वेळ हातची निघून गेली.
लोप पावले रिवाज नसले,
तेल काढतो म्हणून तेली.
काय मस्त ही वडाप्रमाणे,
लोमकाळली अन् थाय वेली.
टाक दौत मग रिफील आली,
यूज थ्रो अता अजून जेली.
शेर हा 'रवी' असून मकता,
पुर्ण जाहली गझल नवेली.
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment